‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ओंकारचा कॉमेडी अंदाज एकदम अनोखा....या मंचावर स्कीट सादर करताना तो परीक्षकांनाही हसत हसत टोला मारतो आणि यावेळी तर या मंचावर त्याने अभिनेता प्रसाद ओकची विकेटच काढलीय...नेमकं काय घडलंय पाहूयात या व्हिडिओमधून....
#MaharashtrachiHasyaJatra #Prasadoak #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber